झी मराठीवरील खुपते तिथे गुप्तेच्या या भागात अभिनेता जितेंद्र जोशीने त्याच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. यावेळी त्याला अश्रू अनावर झाले. पाहूया या भागाची खास झलक.